Swadhar Yojana: बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना! पाहा संपुर्ण माहिती!
Swadhar Yojana: स्वाधार योजना महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात दहावी झाल्यानंतर शिक्षण घेता यावे यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या तसेच तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात, राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्या … Read more